लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून तासगाव पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात आलेल्या सायकल खरेदीचा व्यवहार संशयास्पद असून, एका साखळीमार्फत झालेला हा अपहार आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी असणाºया ...
लोकमत न्यूज नेटवर्कजत : शेतजमीन व रस्त्याच्या वादातून बिरू बाबू ठवरे (वय ५०, रा. घाटगेवाडी, ता. जत) यांचा त्यांच्या चुलत भावासह चारजणांनी कुºहाड, काठी व दगडाने मारहाण करून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान ठवरे यांच्या शेतजमिनीत घडल ...
लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.कडेगाव येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहित ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील मोठ्या व्यापारी पेठा, मार्केट यार्डात होणारी उलाढाल यामुळे सांगली शहरात मोठ्या संख्येने अवजड वाहने दाखल होत आहेत. त्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न शहराला भेडसावत आहे. त्यामुळे सुमारे ५८ कोटी रुपये खर ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. जनतेच्या विकासासाठी वर्षभराचा कालावधी महत्त्वाचा आहे. त्यासाठी स्थायी समितीचा सभापती काँग्रेसचाच झाला पाहिजे. त्यादृष्टीने सदस्य निवडी करा, अशा स्पष्ट सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक विषयांनी सजलेले सांगलीचे बहुतांश देखावे रविवारी खुले झाले. सुटीचा दिवस असल्याने सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी शहरात गर्दी केली होती. अनेक चौकांना जत् ...
सांगली : महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांची सोमवारी विशेष महासभेत निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम व महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्यात रविवारी चर्चा होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली स्टेशन रस्त्यावरील गणेश मार्केट व माधवनगर (ता. मिरज) येथे सुरु असलेल्या विनापरवाना जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री छापे टाकून एक लाखाची रोकड व यंत्रसामग्री असा पावणेदोन लाखाचा माल जप्त केला. या ...
सांगली : जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गा ...