लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अधिकाºयांनी झिरो पेंडन्सी अभियानात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी जिल्हाधिकार ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पुढील टप्प्यात ई-गव्हर्नन्स अभियान राबविले जाईल. फायलींचा प्रवास आणि काम पूर्ण झाल्याची माहिती नागरिकाला घरबसल्या मोबाईल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे हेलपाटे घालून नागरिकांना यापुढे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, अ ...
सांगली : आंदोलनांतून स्टंटबाजी करण्यात तरबेज असलेल्या सांगलीतील एका संघटनेच्या नेत्याची कुपवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छेडछाडप्रकरणी चप्पल आणि बुटाने धुलाई केली. या धुलाईचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेला व्हिडीओ मंगळवारी सोशल मीड ...
वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगावचे प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे यांनी, वाळू वाहतूक करणारे ट्रक न पकडल्यामुळे कुंडलचे तलाठी एन. जी. आत्तार यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली आणि दोन दिवसात चार ट्रक पकडले नाहीत, तर निलंबित करेन, असा दम दिला. या घटनेच ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या गतवर्षी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीत दगाफटका झाल्याने, यंदा सदस्यांची निवड करताना सत्ताधारी काँग्रेसने मोठी खबरदारी घेत सोमवारी निष्ठावंतांनाच संधी दिली. तसेच राष्ट्रवादीकडून नव्या चेहºयांना संधी देण् ...
सांगली : प्रलंबित विकास कामावरून सोमवारी महापालिकेच्या विशेष सभेत रणकंदन घडले. नगरसेवकांची अडवणूक करा, असे कोणाचे आदेश आहेत? वर्षभरात साधे खड्डे मुजविता आलेले नाहीत. जनताच नगरसेवकांना खड्ड्यात घालेल, अशा शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर आगपाख ...
लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त ...