सांगली शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. ...
तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेचा ठेका देताना, विशेष ठराव घेण्यात आला. त्यानुसार समितीकडून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यापूर्वी अटी आणि शर्ती ठरवून, ...
प्रताप महाडिक ।कडेगाव : येतगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत धर्मनाथावरील श्रद्धेपोटी गेली ३२ वर्र्षे दारूबंदीचा वसा आजतागायत जपला आहे. गावामध्ये मद्यपान करणे निषिद्ध मानले जाते. इतर गावातील मंडळींना याठिकाणी आल्यावर दारूबंदीच्या सूचना त ...
सांगली : जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील ...
अथणी : येथील विजापूर राज्यमार्गावरील देसाईवाडी येथील शाळेची मुले ऐगळी क्रॉस येथे शाळेच्या मोटारीतून शाळेस जात असताना, त्यांची मोटार दुचाकीस धडकून पलटी झाल्याने चारजण ठार झाले ...
सांगली : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘चला एकत्र येऊया’ या कार्यक्रमाने बुधवारी सांगलीत गर्दीचा नवा विक्रम नोंदवित सांगलीकर रसिकांचे निखळ मनोरंजन केले. ...
मिरज : मिरजेत सुंदरनगर येथील अभिजित विजय पाटील व कल्याणी पाटील या दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाºया महिला खासगी सावकारास मदत केल्याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यातील हवालदार ...