पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी निलंबित केले. ...
गुरूवारी सायंकाळी सांगली शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व उपनगरांतील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता, तर काही उपनगरांत शुक्रवारी सायंकाळपर्यंतही वीज ...
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत ...
राज्यातील ग्रामीण भागात रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष आहे. बंधपत्रित परिचारिकांची समस्या सोडवावी, ...
आटपाडी : सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँकांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. बँकांनी एकूण ८४ कोटी ८१ लाख रुपये एवढा नफा मिळविला आहे. ...
सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. ...
सांगली शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले. ...
खून, खुनाचा प्रयत्न असे अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय ३७, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यास पंढरपूर (जि. सोलापूर) येथे पकडण्यात गुंडाविरोधी पथकाला शुक्रवारी पहाटे यश आले. गेल ...
यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला. ...