लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली : नाल्यातील घाणीवर महापालिकेचा मखमली पडदा, भ्रष्ट परंपरा कायम : पर्याय शोधताना कारवाईला दिली बगल, अजब कारभाराचा नमुना - Marathi News | Sangli: NMC's velvet curtain on the dump, permanently corrupted traditions: Sampling an alternative, finding a solution | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : नाल्यातील घाणीवर महापालिकेचा मखमली पडदा, भ्रष्ट परंपरा कायम : पर्याय शोधताना कारवाईला दिली बगल, अजब कारभाराचा नमुना

विजयनगर येथील नैसर्गिक नाल्यात महापालिकेने केलेली घाण लोकांसमोर आल्यानंतर त्या घाणीवर मखमली पडदा टाकण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत सुरू झाला आहे. न्यायालयाची इमारत वाचविण्यासाठी पर्याय शोधल्याचा गाजावाजा करताना बेकायदेशीर कामांनी घाण झालेल्या अधिकाऱ् ...

श्रवणबेळगोळ बाहुबली महामस्तकाभिषेकासाठी सज्ज! ७ फेब्रुवारीपासून सुरुवात - Marathi News |  Shravanbegalogol Bahubali ready for the majesty! Starting from 7th February | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :श्रवणबेळगोळ बाहुबली महामस्तकाभिषेकासाठी सज्ज! ७ फेब्रुवारीपासून सुरुवात

बारा वर्षांनी होणा-या भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी श्रवणबेळगोळ (कर्नाटक) सज्ज झाले आहे. महामस्तकाभिषेक सोहळ्याला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, तब्बल १९ दिवस हा उत्सव चालणार आहे. ...

कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता - Marathi News | Village Marathi Sahitya Sammelan at Pahar, Vita on the Oppression of Poetry: Poetry on the burning question of budding poet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता

विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? ...

हिंदू राष्ट निर्मितीसाठी भिडे, एकबोटेंचा वापर मच्छिंद्र सकटे : भाजप, आरएसएसचे तंत्र; कोरेगाव-भीमा दंगल पूर्वनियोजित - Marathi News |   For the creation of Hindu Nation- Bhate, Ekbot used to use Machhindra Sukta: BJP, RSS system; Koregaon-Bhima Dangal pre-planned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हिंदू राष्ट निर्मितीसाठी भिडे, एकबोटेंचा वापर मच्छिंद्र सकटे : भाजप, आरएसएसचे तंत्र; कोरेगाव-भीमा दंगल पूर्वनियोजित

सांगली : हिंदू राष्टÑ निर्मितीसाठी भाजप आणि आरएसएसकडून शिवप्रतिष्ठानचे मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांचा वापर करण्याचे नवे तंत्र अवलंबिले ...

जीएसटी अंमलबजावणीवरून हळद व्यापाºयांत संभ्रमावस्था बाजार समितीचा पुढाकार : जीएसटी बिलांच्या अभ्यासासाठी दौरा - Marathi News |  Ground Market Committee's Initiative in Grounded by GST Implementation: Visit to GST Bills Study | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीएसटी अंमलबजावणीवरून हळद व्यापाºयांत संभ्रमावस्था बाजार समितीचा पुढाकार : जीएसटी बिलांच्या अभ्यासासाठी दौरा

सांगली : यंदाच्या हळद हंगामास सुरुवात झाली असतानाच जीएसटीच्या बिलावरुन व्यापाºयांत संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. जीएसटीमुळे हळद खरेदीदार व निर्यातदारांचे लाखो रुपये अडकून ...

साखरेचे दर उतरल्याने कारखानदार संकटात, डिसेंबरपासून शेतकºयांची बिले थांबली : राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन चारशे रुपयांनी केले कमी - Marathi News | State Bank of India has reduced the sugar quota by four hundred rupees in the factory crisis due to the sugar crisis. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखरेचे दर उतरल्याने कारखानदार संकटात, डिसेंबरपासून शेतकºयांची बिले थांबली : राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन चारशे रुपयांनी केले कमी

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. ...

सांगलीत फुटले अवैध पोस्टरबाजीचे पेव - Marathi News | Sangliat footage of illegal poster painting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत फुटले अवैध पोस्टरबाजीचे पेव

शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कोणताही सण असो वा उत्सव, एखाद्याचा वाढदिवस असो वा अभिनंदन. त्यासाठी मोठ्या संख्येने डिजिटल फलक, होर्डिंग्ज, फ्लेक्स उभारले जात आहेत. डिजिटल फलकावर आपली प्रतिमा झळकविण्याची सवयच राजकारण्यांपासून गल्ली-बोळातील ...

21 वर्षीय माथेफिरू युवकाचा तरुणीवर तलवारीनं वार - Marathi News | The 21-year-old Mothafiru youth killed a woman with sword | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :21 वर्षीय माथेफिरू युवकाचा तरुणीवर तलवारीनं वार

ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शनिवारी रात्री एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला. ...

नदीकाठची संपूर्ण शेतजमीन झाली जिरायत... मिरज तालुक्यातील प्रकार : शेतकरी संघटनेकडून अजब प्रकार उजेडात - Marathi News | Miraj Talukas type: Farmers Association unimaginable types | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नदीकाठची संपूर्ण शेतजमीन झाली जिरायत... मिरज तालुक्यातील प्रकार : शेतकरी संघटनेकडून अजब प्रकार उजेडात

सांगली : नदीकाठच्या बागायत जमिनींची नोंद जिरायत करून शेतकºयांचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार शेतकरी संघटनेमार्फत नुकताच उजेडात आला. ...