कडेगाव : मी उद्योगमंत्री असताना, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय सांगली येथे आणले आहे. ...
सांगली : पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील रोजगार हमी योजनेतील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, तसेच कारवाईचा अहवाल तातडीने सादर करावा. चौकशीच्या कामात कुचराई केल्यास ...
देवराष्ट्रे : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या देवराष्ट्रेत ग्रामपंचायत सरपंचपद खुले असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. ...
वारणावती : चांदोली धरणाचा जलविद्युत प्रकल्प बंद झाला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी कमी झाले असून, ठिकठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींनाही कमी प्रमाणात पाणी मिळत आहे.शिराळा पश्चिम विभागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ...
कोकरुड : येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील सिद्धेवाडी येथील पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने २१ लाख ६६ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोलपंप चालक दिना अतुल सोटा (वय ५४, रा. वसई, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी ग्रा ...
राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या माला ...
लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : कुमठे (ता. तासगाव) येथे संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी, दारूच्या विळख्यातून समाज व भावी पिढी मुक्त व्हावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. आज मंगळवार, दि. १२ रोजी मतदानातून ‘बाटली आडवी’ करून ऐतिहासिक क्रांती गा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. उद्योजकांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पा ...