लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्ह्याचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. मी पालकमंत्री झाल्यापासून एकदाही सांगलीचे महापौर विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. तर त्यांना निधी कुठून मिळ ...
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफी व सवलतीसाठी शेतकºयांनी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी १५ सप्टेंबरला संपणार असल्याने, जिल्हाभर धावाधाव सुरू झाली आहे. इंटरनेटच्या गोंधळाचा फटकाही शेतकºयांना बसत आहे. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३ लाख ११ ...
बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला. ...
कोकरुड : कोकरुड येथील सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यावर केरु महादेव जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कोकरुड व माळेवाड़ी येथे गुरुवारी कडकडित बंद पाळण्यात आला, परंतु २0 त २५ आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेत पोलिसांनी हे आं ...
जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करुन मोबाईलवरुन त्याचा व्हीडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पित्याला बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्याखाली पोलि ...