लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने राज्य शासनाला सादर केला आह ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : दुकानगाळ्याचा ताबा घेण्यावरून सांगलीतील पैलवानांनी कुपवाडमध्ये दहशत माजवून हणमंत तुकाराम सरगर (वय ३०, रा. खारे मळा, कुपवाड) यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी पाच लाखांची खंडणीची मागणी करून दमदाटी व मारहाण करून फिर्यादी ...
लोकमत न्यूज नेटवर्कवांगी : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे व सोलापूर या इंधन वहन करणाºया मोठ्या पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न येवलेवाडी (ता. कडेगाव) येथे करण्यात आला. चोरट्यांनी शेतात लोखंडी पाईपलाईन बसवून एका मोठ्या संकटाला ...
सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू ...
किरण सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : पलूस तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून, आचारसंहिता लागू झाली तरीही काँग्रेसमध्ये सामसूम आहे, तर भाजप व राष्ट्रवादीकडून बैठकांवर जोर असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.जिल्हा परिषद नि ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेने २००८ पासून शासनाने दिलेला ११ कोटी रुपयांचा निधी खर्चच केला नसल्याने त्या रकमेचे व्याजासहीत आता २६ कोटी रुपये शिल्लक असल्याची बाब नुकतीच स्थायी समिती सभापतींच्या आढावा बैठकीत स्पष्ट झाली. याबाबतचा सविस्तर अहवाल ...
सांगली : केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाने ‘स्वच्छता दर्पण’ अंतर्गत केलेल्या गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने शंभर पैकी ९० गुण घेऊन देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे ...