सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. धरणातून १७ हजार ३२0 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली गेला आह ...
तब्बल एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक असलेल्या मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला १४ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी राज्यभरातील २५ संघांची निवड केली जाणार आहे. ...
पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दरवाढ मागे घेतली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, क ...
लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दारूबंदीसाठी महिलांच्या सह्यांची फेरपडताळणी घेतली. यासाठी फक्त १६ महिला उपस्थित होत्या. दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते व महिलांनी फेरपडताळणीवर बहिष्कारामुळे, सह्यांच्या फेरपड ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रात प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी, मिरज शहरात मात्र चौका-चौकात कचºयाचे ढीग जैसे थेच आहेत. तीन ते चार दिवस कचरा रस्त्यावर पडून असतो. येत्या आठ दिवसात कचरा उठाव सुरळीत न झाल्यास मिरजेतील स ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाºया ‘चेनस्नॅचर’ टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले होते. टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शिराळा, कोकरूड व पलूस पोलीस ठाण्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने राज्य शासनाला सादर केला आह ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : दुकानगाळ्याचा ताबा घेण्यावरून सांगलीतील पैलवानांनी कुपवाडमध्ये दहशत माजवून हणमंत तुकाराम सरगर (वय ३०, रा. खारे मळा, कुपवाड) यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी पाच लाखांची खंडणीची मागणी करून दमदाटी व मारहाण करून फिर्यादी ...