सांगली : जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे दुसऱ्या टप्प्यातील ‘गॅझेट’ शनिवारी रात्री फुटले. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी १४६ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये विनंतीनुसार ११३, तर प्रशासकीय कारणास्तव ३३ कर्मचाºयांच्या ...
अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ठेकेदारीचा विषारी वायू कधी नागरिकांच्या, तर कधी कामगारांच्या जिवाशी खेळ करतो. या खेळात शासकीय यंत्रणांची साथ लाभल्यामुळे एकीकडे ठेकेदार मालामाल होत असताना, कामगारांचा जीव मात्र कवडीमोल ठरत आहे. सुरक्षा नियमा ...
सांगली : महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच ...
शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची मुदत संपल्याने १६ मेपासून केंद्र बंद करण्यात आले आहे. तूर खरेदीची शेतकºयांना हेक्टरी अट लावण्यात आल्याने कोंडी झाली होती. ...
जिल्ह्यात २००७ पासून मंजूर झालेल्या ४५ मागासवर्गीय संस्थांपैकी बहुतांश संस्था संचालकांनी खोट्या सभासद नोंदणीद्वारे सुमारे शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. ...
महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे अभियंत्यासह दोघे गुदमरुन ठार झाले. कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर कुस्ती ...
अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गे ...
भिलवडी (ता. पलूस) येथील सागर वावरे (वय ३०) या तरुणावर त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच अॅसिड हल्ला केला. विश्रामबाग येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर अमोल वावरे हा पळून गेला आहे. ...