बिसूर (ता. मिरज) येथील विकास बाळासाहेब पाटील (वय ३०) यांना लिफ्ट देऊन दुचाकीस्वार चोरट्याने लुटले. त्यांच्याकडील १३ ग्रॅमची सोनसाखळी हातोहात लंपास केली. माधवनगर (ता. मिरज) येथील बंद पडलेल्या कॉटन मिलच्या आवारात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडल ...
मिरज : मिरज पंचायत समितीत शिस्त न पाळणाºया २२ कर्मचाºयांना सक्त कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही त्या धुडकाविल्या जात असल्याने प्रशासनाकडून या नोटिसा दिल्या. ...
सांगली : दलदलीत रुतलेल्या सांगलीच्या शामरावनगर परिसरास सोमवारी आ. सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन रस्तेकामाची पाहणी केली. गैरसोयी पाहून आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली. लागेल तेवढा मुरुम या भागात टाकून सपाटीकरणाचे काम ता ...
सांगली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे हाल करणाऱ्या भाजपला राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करण्याची सुरूवात महापालिका निवडणुकीपासूनच करायची आहे. कॉँग्रेसने ग ...
संख : दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण. अशा परिस्थितीत आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघामारे (मूळ गाव बोळेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे स ...
महापालिकेच्या ७० एमएलडी (लाख लिटर प्रतिदिन) प्रकल्पाच्या ७ जून रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ््यावरून सोमवारी महापालिकेतील बैठकीत महापौर हारुण शिकलगार व सुधार समितीचे निमंत्रक ...
सांगली : सांगली तील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिला त महावितरण कडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोज ...
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या निषेधार्थ किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. ...
देशाच्या सीमेचे रक्षण करतानाच देशांतर्गत तरुणांच्या अपघाती मृत्यूच्या घटना मानकरवाडी (ता. शिराळा) येथील एका लष्करी जवानाच्या जिवाला चटका लावून गेल्या. त्यामुळे हे वाढते अपघात टाळण्यासाठी त्याने येथील पाडळीवाडी फाट्यावर प्रत्येक वाहनांवर प्रबोधनपर स्ट ...
बिळूर : निगडी खुर्द (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या परिपक्व झालेल्या डाळिंब फळांचे आणि बागांचे गारपीट व वादळी वाºयाच्या तडाख्याने सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्या असून, जोरदार मार बसल्याने फळे खाण्यालायकच राहिली नाहीत. प्र ...