लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मिरजेतील वेताळबानगर येथील बंगल्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने २० लाख रुपयांची सुगंधी तंबाखू व सुपारीचा साठा जप्त केला. याप्रकरणी भरतेश सिद्राम कुडचे (वय ३३, रा. नदीवे ...
सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. ...
सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. या गोंधळातच महापौरांनी उपमहापौर विजय घाडगे व शेखर माने या दोघांना निलंबित केले. अखेर माने यां ...
मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागावर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच मोठ्या पक्षांची धडपड सध्या सुरू आहे. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पक्षीय वर्चस्वाचा डंकाही पिटला जाणार आहे. या निवडणुकीत भाजप, राष्टÑवादी आणि ...
सांगली- इस्लामपूर बायपास रस्त्यावरील मातोश्री पेट्रोलपंपावर मंगळवारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. प्राथमिक तपासणीत पेट्रोलमध्ये भेसळ, तेल साठ्यात तफावत आढळून आली. याप्रकरणी पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. तसे या सरकारला पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करावयाचा आहे का? असा थेट सवाल करीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पश्चिम मह ...