महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूक-२०१८ साठी दिनांक ११ मार्च २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. सांगली जिल्ह्यासाठी मतदान केंद्र क्र. ९ हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आ ...
रेठरेधरण : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील खडी क्रशरवर मजुरी करणाºया गंगासागर राजू वाघमारे (वय ३०) या महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्येच प्रसूती झाली. ...
सहदेव खोत।पुनवत : ग्रामीण भागात महिलांच्या कुस्ती स्पर्धांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. गावोगावच्या यात्रांमध्ये कुस्ती मैदानात महिलांच्या कुस्त्या खेळविल्या जात आहेत. या लढतींना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिराळा तालुक्यात वीसहून अधिक महिला कुस ...
कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन शेतकºयांच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे स्वप्न आमदार संपतराव देशमुख यांनी पाहिले होते. सध्या तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आले आहे. ...
मिरज शहरात जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर मिरज शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन 6 ते 20 मार्च 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यानुसार मिरज शहरातील येणाऱ्या जड वाहतुकीस सायंका ...
सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून सोमवारी धुके आणि कडक उन्हाचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊपर्यंत दाट धुके पडल्यानंतर दुपारी अचानक तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशावर गेला. ...
योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी ...
सांगलीतील राष्टÑवादीची अवस्था : पक्षांतर्गत गटबाजीला उधाणलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकमेकांशी पुकारलेले उघड वैरत्व, गटबाजीने सुरू असलेले राजकारण यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील घड्याळाचे काटे ऐन महापालिका निवडणुकीत बिघडले आहेत. घ ...