लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत ...
सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी असे दोन डझनभर गुन्हे दाखल असलेला मुळशी (जि. पुणे) येथील फरार गुंड संतोष ऊर्फ लब्ब्या चिंतामण चांदीलकर (वय ३६) याला पकडण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला ...
सांगली : अनेक उपक्रम राबवून आदर्श वाटचाल करणाºया सांगली बाजार समितीला ‘उत्कृष्ट कार्य बाजार समिती’च्या प्रथम पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे. ...
:लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : केवळ माढ्याची ताकद माझ्या पाठीशी असल्याने अनेक वादळांशी झुंज दिली. चळवळीतील माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माढ्यातील माय-माऊलीनेच राजकारणातील पटलावर जन्माला घातले. माढ्यातील जनता माय-माऊली हीच माझी ताकद आणि वैभव ...