म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील मूलभूत ढाचा सारखाच आहे. कारण एकाच सांस्कृतिक परिवेशातून धर्मांची निर्मिती झाली आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतनमध्ये आयोजित विचारमंथन संम ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद ...
मिरजेत दसºयानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचे मीरासाहेब दर्गा चौकात मुस्लिम बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरजेत सुमारे ८० वर्षे संघाची संचलनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी प्रथमच मुस्लिमबहुल वसाहतीत संचलनाचे मुस्लिमांकड ...
खोतवाडी (ता. मिरज) येथे कलावती उदय पिसे (वय ४५, रा. खणभाग, सांगली) या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना अजूनही यश आले नाही. आतापर्यंत २० संशयितांकडे चौकशी झाली आहे. सांगली ते खोतवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आ ...
क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३५ व्या हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. ...
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली असून, या संघटनेला इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद दिल्याचे दिसत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसºयानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याचे दर स्थिर असले तरी, अपेक्ष ...
प्रदीप पोतदार ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : येथे श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने साकारण्यात येणारे शोभेचे दारूकाम उत्साहात, भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. आसमंत उजळून टाकणाºया नानाविध प्रकारच्या नयनरम्य आतषबाजीच्या वर्षावात तब्बल १३ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जादुई दुनियेचे विलक्षण आकर्षण असलेल्या बच्चे कंपनीने शनिवारी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रतिसाद देत सुंदर सफरीचा आनंद लुटला. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या एकापेक्षा एक प्रयोगांनी थक्क होत ब ...