म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ज्ञानदान करताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या हेतूने अनेक शिक्षक विविध उपक्रम राबवितात. ठाणापुडे (ता. वाळवा) येथील डी. एम. पाटील हेही आगळावेगळा उपक्रम राबवित आहेत, तो म्हणजे सायकलचा! ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सौद्याच्या नावाखाली उधळण करून लाखो रुपयांचे बेदाण्याचे नुकसान टाळण्यासाठी उधळण बंदीचे फलक बाजार समितीने झळकावले. तरीही बुधवारी सौद्यावेळी प्रचंड प्रमाणात उधळण झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी याविषयी तीव्र ना ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मानवी जीवनात कामाबरोबर ताण-तणाव असतो. त्यातून विचारात साचेबद्धपणा येतो. या गोष्टींवर मात करायची असेल, तर सर्वात आधी मन परिवर्तन करा. त्यातून तुमची यशाकडे वाटचाल होते, असे प्रतिपादन इंटरनॅशनल मार्इंड एज्युकेशन इन्स्टिट्यूट ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित फायलींचा ढीग पडला आहे. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही या फायली मार्गी लागत नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुदतीत फायली निकाली निघाल्या पाहिजे, अन्यथा अधिकारी, कर्मच ...
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १९ हजार कोटींचे मुद्रांक पडून आहेत. नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत असूनही त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री थांबवून शासनाने जनतेस वेठीस धरले आहे, असा आरोप महाराष्ट्र र ...
कर्नाटकातील हालसिध्दनाथ कारखान्याच्या ऊस टोळ्या कुरळप (ता. वाळवा) परिसरात दाखल झाल्या असून, यावर्षी या कारखान्याने पहिली उचल ३000 रुपये जाहीर केल्याने अनेक शेतकºयांनी ऊस कर्नाटकात घालविण्याची तयारी केली आहे. ...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित रा ...
गिरजवड़े ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. नूतन सरपंचपदी ज्योती शरद गुरव-पाटील यांना बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपाने श्रीगणेशा केला आहे. ...
आटुगडेवाडी (मेणी) येथील तलावाच्या दऱ्यात बिबट्याने दिनकर आटुगडे यांच्या समोर शेळीवर हल्ला करत डोंगराच्या बाजूने ओढ़त नेले. आठ दिवसातील ही दूसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
परराज्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात शस्त्रांची तस्करी करणाºया ‘रॅकेट’चा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तूल, २७ जिवंत काडतुसे ...