म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सांगली शहरातील व्यापाºयांना एलबीटीपोटी नोटिसा बजाविण्याचे काम सुरूच ठेवले आहे. वास्तविक महापौर हारूण शिकलगार यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. तरीही प्रशासनाकडून व्यापाºयांवर कारवाई सुरूच आहे. याविरोधात दिवाळीनंतर व्यापारी, उद्योजकां ...
सांगली, दि. ६ : मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांच्यावतीने गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधीगिरीने सुरू असलेले हे आंदोलन लवकरच क्रांतिसिंहांच्या चळवळीसारखे जहाल होईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिल ...
सांगली : गुजरात आणि पुणे येथे उत्पादन झालेल्या खवा व बर्फीची एसटीतून होत असलेली वाहतूक सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी पहाटे रोखली. हिंगोली-कोल्हापूर या एसटीची तपासणी करुन पाचशे किलो खवा व बाराशे किलो बर्फी असा चार लाखांचा माल जप्त क ...
दारु चे सहाशे रुपये बिल देण्याच्या वादातून सांगलीत माधवनगर रस्त्यावर जकात नाक्याजवळील हाटेल संगमचे मालक प्रकाश शेट्टी यांच्या वर चौघांनी चाकूने हल्ला केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे साखरेपासूनचे शंभर टक्के उत्पन्न उसाचा दर म्हणून मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील हुतात् ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दसºयाच्या निमित्ताने वाहू लागलेले उत्साही वारे आता दिवाळीच्या सणातही आल्हाददायी चित्र निर्माण करू पाहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दाटलेले संक्रमणाचे ढग हटत असल्याने, यंदा दिवाळीत मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यापारी वर्ग ...
शासनाने शेतकºयांना खूष करण्यासाठी दोन रुपये गाय दुधास दरवाढ जाहीर केली; मात्र दूध उत्पादकांना ही दरवाढ मृगजळ ठरली आहे. दरवाढ जाहीर झाल्यापासून महिनाभरही दरवाढ टिकली नाही. दूध संघांनी विक्री दरात वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करत दूध दरवाढ कमी केली आहे. ...
२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार ना ...
मिरज रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील पोर्चचा स्लॅब प्रवाशांच्या अंगावर पडला. यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी, पावसाचे पाणी साचून स्लॅबचा पोर्च कमकुवत झाला आहे. त्यामुळे अचानक पोर्च कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ...
ज्ञानदान करताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या हेतूने अनेक शिक्षक विविध उपक्रम राबवितात. ठाणापुडे (ता. वाळवा) येथील डी. एम. पाटील हेही आगळावेगळा उपक्रम राबवित आहेत, तो म्हणजे सायकलचा! ...