लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय का?’, या सोशल मीडियावर गाजणाºया गाण्याने महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही हजेरी लावली. काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर, स्थायी सभापती संगीता हारगे आणि अधिकाºयां ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या चारही प्रभाग समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी ६० लाखाचा निधी मंजूर होता. त्यापैकी केवळ पंधरा लाखाचा निधी शिल्लक असून उर्वरित ४० लाखाचे पॅचवर्क झाल्याचा दावा प्रशासनाने मंगळवारी स्थायी समिती सभेत केला. त्याव ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौकातील आयलॅँडमध्ये राष्ट्र विकास सेनेने सोमवारी मध्यरात्री लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसविला. सिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे प ...
सांगली : येथील कर्मवीर चौकातील जिल्हा बँकेसमोरील बागेत रविवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविला. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी कर्मवीर चौकात बंदोबस्त तैनात केला. कार्यकर्तेही मोठ्या संख्येन ...
सांगली : पीक विम्याचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी रविवारी सुटीदिवशी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने उताºयांअभावी पीक विम्याचे घोडे अडले. त्यामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही अर्ज दाखल करता आले नाहीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. आक ...
मिरजेतील कत्तलखाना परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षाच्या बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश ...
सांगली : जीएसटीमुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे सौदे बंद-सुरू होत असल्यामुळे आजअखेर सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा आता रोजगारावरही परिणाम झाला असून, बंदच्या काळात सुमारे दीड लाख पोती हळद परप्रांतात गेली आहे. याबाबत सांगली ...
मिरज : महापालिकेच्या मिरजेतील कत्तलखाना परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षांच्या बालिकेच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने नगरविकास सचिवांना दिले आहेत. मात्र नगरव ...
सांगली : आॅनड्युटी भटकंती करणाºया महापालिकेतील ७४ कर्मचाºयांचा अहवाल शनिवारी कामगार अधिकाºयांनी आयुक्तांकडे सादर केला. कारवाईची शिफारस करण्यात आल्याने याबाबत आयुक्त काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...