म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. ...
औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने सुमारे वीस एकर जागा ताब्यात घेतली आहे. ...
प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेल्या शिरसगाव येथील भूजल स्रोत वाढविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी डोंगरउतारावर श्रमदानातून समतल चरी खोदल्या आहेत. वृक्षारोपण करीत येथे मानवनिर्मित अभयारण्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत गुरुवारी अधिकाºयांच्या एकतर्फी कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त केला.सभेत अमृत योजनेतील मिरज पाणीपुरवठा ठेकेदाराला परस्परच कामाची समज देण्यात आली, तर सांगलीवाडी पाण्याच्या टाकीच्या ठेकेदार ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील वानलेसवाडीतील राहुल लोंढे या तरुणाच्या खुनाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. याप्रकरणी मोजेस रामचंद्र भंडारे (वय १९) व प्रशांत सदाशिव बेळे (२१, वानलेसवाडी) या त्याच्या मित्रांना अटक केली ...
गोव्यातून विदेशी दारुची वाहतूक करणाºया महिलेसह दोघांना नेर्ले (ता. वाळवा) येथे थरारक पाठलाग करुन पकडण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली व कोल्हापूरच्या संयुक्त भरारी पथकाने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. ...
सांगली जिल्ह्यातील ३९ टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याबाबत पुराव्यानिशी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू झाली आहे. ...
अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : उच्च न्यायालयाने निवासी क्षेत्रातील फटाक्यांच्या विक्रीला केलेल्या प्रतिबंधानंतर जिल्ह्यात आता फटाके विक्रीसाठी लागणाºया ‘भुई’वरून संभ्रमाचे चक्र स्वत:भोवतीच गरागरा फिरत आहे. महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी ...