राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सागंली जिल्ह्यातील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमासाठी ११९ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ३ वर्षांच्या कालावधीत वापरला जाणार असून यातील ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार ...
रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षातच अश्लिल चाळे केले. सांगलीत सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक उदय बाळासाहेब शिंदे (रा. सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात ग ...
संख (ता. जत) येथील सविता संताराम सोनवणे (वय १८) हिच्या गूढरित्या बेपत्ता होण्याचे गूढ मंगळवारी सकाळी उकलले. ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय ...
सांगली : दत्त इंडिया कंपनीकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या सुरक्षा अनामत रकमेतील ३० कोटी रुपये जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याला दिल्यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी याबाबत जाब वि ...
निती आयोगाने त्यांच्याच एका अहवालाआधारे देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी नदी ...
कडेपूर : तडसर (ता. कडेगाव) येथील शब्दरत्न साहित्य सेवा प्रतिष्ठानतर्फे रविवार, दि. १५ जुलै रोजी दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील यांची निवड केली आहे. संमेलनामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोध ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबितच आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा खटला जलदगती न्यायालयात च ...