सांगली : सांगली येथे महापालिकेच्या निवडणुकीचा ज्वर वाढला असतानाच मिरजेत अनेक दुकाने, संस्थांनी राजकारणावर न बोलण्याविषयीच्या सूचनांचा फलक झळकविला आहे. एकीकडे राजकीय चर्चेचा पूर, तर दुसरीकडे चर्चेची अॅलर्जी असे चित्र दिसून येत आहे. राजकारणाविषयी अनेक ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे. ...
सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठे ...
सांगली महापालिकेसाठी अर्ज माघारीसाठी शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. ...