लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘ती’चा गणपती गणेशोत्सवाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सांगता उत्साहात करण्यात आली. या उपक्रमाचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील शेकडो घरांमध्ये चा ...
दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : ‘देणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत रहावे,देता घेता घेणाºयाने, देणाºयाचे हातही घ्यावे’,या कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींप्रमाणे तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांतील शिक्षकांनी नवा आदर्श समाजासम ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी शंभर टक्के मतदान झाले. उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल आता बुधवारी, ६ सप्टेंबरला लागणार आहे. मोठ्या पक्षांची आघाडी होऊनही मतदानादिवशी अनेकांनी बंडाचे हत्यार वापरल्याने सर्वच पक् ...
लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी सुरुवात होणार आहे. सुमारे १६८ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात ...
सोशल मीडियावरुन जुन्या घटनांची चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस् अॅप ग्रुुपच्या चार अडमिनना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. ...
सांगलीतील गजबजलेल्या गणपती मंदिराच्या पिछाडीस स्वामी समर्थ घाटावर रविवारी रात्री साडेदहा वाजता अचानक गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या सात शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. एकूण वीस शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच गुणवत्ता वाढ, विविध शैक्षणिक उपक्रम या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. गेल्या वर्षभर ...
लोकमत न्यूज नेटवर्कजत : जत तालुक्याच्या पूर्व भागाला कर्नाटकातून पाणी मिळावे, यासाठी महाराष्टÑ शासन सतत प्रयत्नशील आहे. कर्नाटकाला साडेचार टीएमसी पाणी सोडून त्याच्या बदल्यात जत तालुक्याला पाणी मिळावे, यासंदर्भात प्राथमिक चर्चा शासनस्तरावर झाली आहे. ...
बाळासाहेब शिंदे/पारे (सांगली) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी (ता. खानापूर) येथील मुस्लिम समाजाने गणेशोत्सव साजरा करीत नवव्या वर्षीही परंपरा जोपासली आहे. येथील मुस्लिम समाज एकत्रित येऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून दररोज दोनवेळा पूजा-अर्चा ...