महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अडथळा आणून पथकाला दमदाटी केल्याप्रकरणी स्वाभिमानी विकास आघाडीच्या एका नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. तर नगरसेविका पतीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. ...
विटा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री काँग्रेसमधील विटा शहरातील व तालुक्यातील गटबाजी अनुभवली. पालिकेत पृथ्वीराजबाबा, माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास खलबते ...
अशोक पाटील।इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा असूनही सत्ताधारी विकास आघाडी चे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचे सभापती आणि नगरसेवक हतबल झाले आहेत. त्यामुळे पालिकेशी सुतराम संबंध नसलेलेही राष्ट्रवादीला भीती ...
बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सागर सुरेश कराळे (वय ३८, रा. शिवाजी मंडईजवळ, सांगली) याचा लाथाबुक्क्या व चप्पलने मारहाण करुन खून करण्यात आला. आनंद चित्रपटगृहासमोर गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालक अमजद मुजा ...
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला बुधवारी मारुती चौकात पुन्हा ब्रेक लागला. झाशी चौकापासून ते मारुती चौकापर्यंत ही मोहीम सुरळीतपणे पार पडली. पण मारुती चौकात विरोधी पक्षातील नगरसेवक व एका नगरसेविका पतीने विरोधी भूमिका घेत ...
राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीला समृद्धीचा मंत्र देणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास राजकीय कोरडेपणाचा अनुभव घेत औपचारिकतेच्या वाटेवरून सुरू आहे. कार्यक्रमांचा दुष्काळ सोसत येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष सं ...
घरगुती वादातून वहिनीवर गोळीबार करून गेल्या वर्षभरापासून फरारी असलेल्या शशिकांत ऊर्फ आबा मारुती हुबाळे (रा. वाळवा) या संशयिताला गुंडाविरोधी पोलिस पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस असा ५० हजार रुपयांचा मुद्देमा ...
मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील ...
मिरजेत सुंदरनगर येथे अभिजित विजय पाटील (वय ३०) या औषध दुकानदाराने झोपेच्या गोळ्या प्राशन करून आत्महत्या केली. दोनच महिन्यांपूर्वी अभिजित यांची पत्नी कल्याणी पाटील यांनीसुध्दा गळफास लावून आत्महत्या केली होती. ...