सांगली : प्रसिध्द गायक पद्मश्री पंकज उधास यांनी एक से बढकर एक गजल सादर करीत रविवारी रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारे काही विसरायला लावणाºया या गजल सांगलीकरही गुणगुणताना दिसले. वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वसंतदादा महोत्सवात अस ...
सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस दलाची बेकर मोबाईल व्हॅन व अनिल लाड याची मोटार तसेच एक दुचाकी अशी तीन वाहने सीआयडीने रविवारी जप्त केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून ही ...
आधुनिकतेचे पंख लावून सिमेंटच्या जंगलांत विहार करणारी शहरे निसर्गाच्या सान्निध्यात विहार करणा-या पक्ष्यांसाठी घुसमट निर्माण करणारी ठरत आहेत. त्यामुळे चिऊ-काऊंसह अन्य पक्ष्यांची ठिकाणेही बदलत आहेत. ...
सांगली : ‘मम्मी.., हे पप्पांना मारून आलेत काय..?’ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या ‘सनकी’ मारहाणीत बळी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या तीन वर्षीय प्रांजलचा भाबडा प्रश्न ...
सांगली : अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण सीआयडीला तपासात कोणतेही सहकार्य करीत नसल्याचे चित्र आहे. ...
सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले. ...
खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गारूड्याच्या खेळाप्रमाणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून कारखानदारांशी सेटलमेंट करीत आहेत. त्यांचा हा उद्योग बंद पाडला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे दिला. ...
नाम फौंडेशनचे कार्य म्हणजे माणसांनी माणसांसाठी चालविलेली माणुसकीची चळवळ असून, यामध्ये राजकारणास कुठेही थारा नाही, असे स्पष्ट मत नाम फौंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे व्यक्त केले. ...
उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...