सांगली : अनिकेत कोथळे याच्या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे यालाही ठार मारण्याचा कट निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून उजेडात आली आहे. अरुण टोणेने रोखल्याने कामटे गप्प बसला, अशी मा ...
‘थर्डडिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिस दलाची बेकर मोबाईल व्हॅन व अनिल लाड याची मोटार तसेच एक दुचाकी अशी तीन वाहने सीआयडीने रविवारी जप्त केली. शहरात विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई के ...
कुरळप : लाडेगाव (ता. वाळवा) गावची सुपुत्री आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का रवींद्र पाटील हिची १० मीटर एअर पिस्टल प्रकारात युथ गटात एशियन चॅम्पियन भारताच्या नेमबाजी संघामध्ये निवड करण्यात आली आहे.डॉ. कर्णीशसिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध् ...
दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : अनुदानावर ट्रॅक्टर देतो, असे सांगून एका ट्रस्टने तासगाव तालुक्यातील शेतकºयांची लाखो रुपयांची फसवणूक केली. त्यासाठी शेतकºयांना समाजकल्याण विभागाकडून हे ट्रॅक्टर मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी सम ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शालेय पोषण आहाराचा धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीमधील दोन लाख ७७ हजार विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. सांगली, मिरज शहरातील काही माध्यमिक शाळांमध्ये पोषण आहाराचे व ...
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला शहरातील अनेक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कृती समितीच्यावतीने बंद काळात सांगली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठक ...
इस्लामपूर : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सांगलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले.जाधव म्हणाले, अनिकेत कोथळेच्या खुनाच्या घटनेची माहिती काळे यांना हो ...
अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सां ...
सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यम ...
सांगली : ‘साहेब माझा नवरा मेलाय की नाही? अजून आम्हाला मृतदेह ताब्यात दिलेला नाही’, असा जाब मृत अनिकेत कोथळे याची पत्नी संध्या हिने गळ्यातील मंगळसूत्र दाखवत रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विचारला. तिच्या या प्रश्नाने यावेळी उपस्थित साºयांच्य ...