सांगली : जतसारखा दुष्काळी भाग...टंचाई आणि संघर्ष पाचवीला पूजलेला...जिथे पिण्याच्या पाण्याची भ्रांत तिथे नवी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी आकाश तरी कुठे मिळणार? ...
सांगलीत कलिंगडाची आवक... : उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडास नेहमीच मागणी वाढत असते. यंदाही मागणी वाढली असतानाच सांगलीच्या विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दरही तेजीत आहेत. ...
सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच ...
सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबतची माहिती भाजपने प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. भाजप च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक चार दिवसांत होणार असून, त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.माजी मंत्री पतंगराव कदम यांच ...
कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. त्यांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले. ...
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या संरक्षणातील पाच पोलिसांना शुुक्रवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली. भिडे पुण्याला गेले होते, पण त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पाच पोलीस गेलेच ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शहरातील जुन्या भाजी मंडई परिसरात हेल्थ एनर्जीच्या नावाखाली मोफत थेरपी केंद्र चालविले जात आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी होते. परंतु हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून, अशा ...
सांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निकालात सांगलीतील स्वागत राजकुमार पाटील व जत तालुक्यातील गणेश महादेव टेंगले यांनी बाजी मारली आहे. पाटील याला ४८६ वी तर टेंगले याला ६१४ वी रॅँक मिळाली आहे. पाटील येथील राजर्षी शाहू कृषी महाविद ...