राज्यस्तरीय पंचायत राज समिती (पीआरसी) दि. २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधित जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, हे निश्चित झाल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. यासाठी लेखापरीक्षणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अधिकारी, ...
शिराळा तालुक्यातील शिरसी-शिवरवाडी रस्त्यावरील चक्रभैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह शनिवारी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यात मागील बाजूला धारदार शस्त्राने वार करुन हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...
सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. एकाचवेळी पाच पोलि ...
खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला. ...
वाढत्या वाहतूक खर्चाचा बोजा कमी करण्यासह द्राक्ष, डाळिंब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची व्यवस्था ड्रायपोर्ट (पाणी नसलेल्या जागेवरील बंदरे) ही योजना राबविण्यात येणार आहे. वाहतूक खर्च कमी होण्याबरोबरच तो सुरक्षित बंदरापर्यंत पोहोचणा ...
सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ...
सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक मदन पाटील यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरील जप्तीची कारवाई रद्द ...