कुपवाड : शहरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत व त्यांच्या पत्नी सुलोचना खोत यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारणाला व भाजपच्या मंत्र्यांच्या दुय्यम वागणुकीला कंटाळून भाजपला रामराम ठोकला. ...
जत : प्रतापूर (ता. जत) येथे काही दिवसांपूर्वी सहा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले, तर तीन शासकीय वाहनांवर दगडफेक करून सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले ...
सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ...
सांगली : एकीकडे रोजगार निर्मितीच्या घोषणा, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीचे काटेरी कुंपण... अशा दुष्टचक्रामुळे सांगली जिल्ह्यातील कामगारविश्वात अस्वस्थतेचे चिंताजनक चित्र दिसत आहे. ...
एकीकडं वैशाख वणव्यानं अख्खा जिल्हा भाजून निघतोय, तर दुसरीकडं राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस-राष्टÑवादीतला राजकीय संघर्षाचा विस्तव फुलवण्यास सुरुवात केलीय. ...