मिरज : सत्तेत राहून मित्र पक्षावर टीका करणारे पाहिले नाहीत, असे म्हणणाºया शरद पवारांनी स्वपक्षातील वसंतदादांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपद मिळविले होते. स्वपक्षीयांना धोका देणाºया पवारांनी शिवसेनेला सल्ले देऊ नयेत, ...
सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. ...
''देशाच्या स्वातंत्र्याचे बीजारोपण झालेल्या क्रांतीवीरांच्या भूमीला माझा प्रणाम आहे. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या भूमीत येऊन, त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे'', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. ...
जांभळी गावात शेतक-यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि भाजपावर टीका केली. मला माझ्या हक्काचं मंत्रिमंडळ हवं आहे असे त्यांनी सांगितले. ...
सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी खून केल्याप्रकरणी मावळत्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, ...
रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. लूटमारीच्या दुस-या एका गुन्ह्यात या तिघांना अटक केल्यानंतर शुक्रवारी पहाटे खुनाची ही घटना उघडकीस ...