सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा एकूण पदांच्या दहा टक्क्यांपेक्षाही अधिक होत असल्याने, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस बे्रक देण्यात आला आहे. ...
मिरज : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गतवर्षी नऊ महिन्यात सुमारे १५ टक्के जादा कर संकलन झाले आहे. सांगली जिल्ह्यात गतवर्षीचा ७७७ कोटी कर वसुलीचा आकडा ...
शिराळा : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. ...
वाई : ‘धकाधकीच्या जीवनात मनुष्य सुख शोधण्यासाठी धडपडत असतो, प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवतो; परंतु त्यासाठी तो नेहमी दुसऱ्याशी स्पर्धा करताना दिसतो, दुसऱ्याच्या यशामध्ये स्वत:चे सुख शोधल्यास यश तुम्हाला ...
शरद जाधव।सांगली : गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. आता भरती प्रक्रिया राबविण्यासाठी तयार केलेल्या ‘पवित्र’ प्रणा ...
देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे ...
कवठेमहांकाळ : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे आणि माझे नाते राजकारणापलीकडचे आहे. घरात आलेल्या अतिथीचा पाहुणचार करणे ही आपली संस्कृती आहे. ...
इस्लामपूर : यंदा मे महिन्यातील ६, ७, ८, ९, १०, ११ व १२ या तारखांनी लग्न मुहूर्ताचा विक्रम मोडीत काढला आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच कार्यालये वर्ष, सहा महिन्यांपूर्वीच आरक्षित झाली आहेत. ...