सांगली : जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात घेतल्यास, भविष्यातील भारताचे युध्द चीनशीच असेल आणि त्यावेळी पाकिस्तानशीही लढावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिना ब्रिगेडियर हेमंत महाजन च्या निमित्त ...
सांगली : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात अर्धवट जळालेल्या अनिकेतच्या मृतदेहाच्या अस्थी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाने पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. या अस्थी अनिकेतच्या कुटुंबियांनी ताब्यात घ्याव्यात, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. पण कुटुंबाने त् ...
सांगली : देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. परंतु प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या लिंगायत धर्माला मान्यता नाही. ती प्रदान न केल्यास राज्यकर्त्यां ...
सांगली/मिरज : महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. माजी मंत्री पतंगराव कदम काहीवेळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.बदाम चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन चौक, आझाद चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर कॉर्नर, राजवाड ...
सांगली : ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निषेधार्थ शनिवारी शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्टेशन चौकातील मुक्ता चित्रपटगृहासमोर दहन करण्यात आले. ...
आपल्या खुमासदार, विनोदी ढंगाच्या आणि अस्सल गावरान शब्दातील भाषणबाजीने शनिवारी पतंगराव कदम यांनी सांगलीकरांना मनमुराद हसविले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्व नेत्यांची फिरकी घेत त्यांनी धुवॉँधार फटकेबाजी केल्याने मदनभाऊ पाटील यांच् ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना राज्य शासनाच्या विभागाकडे वर्ग केल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद पाडण्याचा डाव शासनाकडून सुरु असल्याबाबत अर्थ समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कृषी विभागाकडील योजना कायम ठेवण् ...
वृध्द शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी दि. १७ डिसेंबररोजी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शेतकरी पेन्शन परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक् ...
इस्लामपूर : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी शिरोळ मतदार संघात जाऊन संपर्क वाढवला ...