आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे हॉटेलची उधारी देण्यावरून दोन गटात तलवार, कोयता, सत्तूर अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये दोन महिलांसह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आष्टा पोलिसात हिम्मत पाटील, किरण पाटील, उदय पाटील, बंडा उत्तरे यांच्य ...
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते. ...
सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली. ...
सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे. ...
सांगली महापालिकेच्या आठ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. स ...
सांगली : कृषी विभागाच्या योजना शासनाच्या विभागाकडे वर्ग होत असल्याच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे कृषी सभापती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती सुहास बाबर यांनी शुक्रवारी सांगितले ...
सांगली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या बेपत्ताप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आल्यानंतर सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे ...