पूर्ववैमनस्यातून अमर खाजा मोकाशी (वय १६, रा. बावडेकर कॉलनी, शिंदे मळा, संजयनगर) याच्यावर चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. उर्मिलानगर येथे बुधवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर शाहरुख नदाफ (वय १९, रा. इंदिरानगर, सांगली) यास अटक केली आ ...
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे याची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सीआयडीच्या वरिष्ठ ...
कडेगाव : ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे हे थकबाकीचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान दोन्ही योजनांसमोर आहे. ...
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्र संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सुगलाबाई शिवगोंडा बिराजदार यांचे अपील पणन संचालकांनी फेटाळले. ...
अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या गतिमान झालेल्या हालचाली आता थडावल्या आहेत. तूर्त इतका मोठा तोटा पोटात घालून वसंतदादा बॅँक घेण्यास जिल्हा बॅँक प्रशासन अनुकूल नाही. तूर्त विलिनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे. बॅँकेच्या ...
अण्णा खोत ।मालगाव : मिरज तालुक्यात मलनि:सारणाच्या सुविधेअभावी निर्मलग्राम झालेल्या गावांची वाटचाल पुन्हा हागणदारीकडे होऊ लागली आहे. शौचालयांच्या सिमेंटच्या टाक्या व शोषखड्यात साचलेल्या मलनि:सारणाची ग्रामीण भागात सोय नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत ...