मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा ...
गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. ...
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले ...
तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत शिष्यवर्गाचे तबलावादन, उस्ताद रफिक खान यांचे सतार वादन आणि पंडित संदेश पोपटकर व पं. मनमोहन कुंभारे यांच्या तबलावादनाने उपस्थित संगीत रसिक ...
राजकीय आश्रय आणि वशिलेबाजीच्या जोरावर वर्षानुवर्षे जाईल त्या पोलिस ठाण्यात वसुली कलेक्टरचे काम करणारे सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांच्या या कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शर्मा यांनी १४ जणांच् ...
सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने मागील बत्तीस वर्षांपासून सुरु असलेली वसंतदादा घरकुल योजना यंदा बंद करण्यात आली आहे. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच जिल्हा परिषदेने ही घरकुल योजना बंद करण्याचा प्रताप केला आहे. घरकुलांचा निधी अन्य योजनांकडे वर्ग करण्या ...
सांगली येथील गुंड बंड्या ऊर्फ बंडोपंत दडगे व त्याच्या साथीदारांनी गावभागातील सुरेखा सुधाकर पाटील (वय ५२) यांच्या घरात घुसून हल्ला केला. कुटुंबातील सर्वांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी बंड्या द ...
मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्याबाबतच्या त्रुटी तीन दिवसात दूर झाल्या पाहिजेत. दहा दिवसांमध्ये तेथे अग्निशमन केंद्र सुरु झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वीज जोडणी, पाणी, रस्ते, वाहन व वाहनचालक या बाबींचीही तातडीने कार्यवाही ...
बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर ...