सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सातजणांविरुद्ध सोमवार दि. १० सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सुनावणीची तारीखही ठरविली जाणा ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यापुढे विरोधी भाजपपेक्षा राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांना सांभाळण्याचेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या दोन मतदारसंघातील राष् ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एखादा बिनविषारी साप जरी कुठे आजुबाजूला दृष्टीस पडला, तर प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडतो. पण कवलापूर (ता. मिरज) येथील राजेंद्र पुंडलिक माळी (वय ५०) यांनी बुलेटवरुन चक्क नागासोबत २५ किलोमीटरचा प्रवास केला. या प् ...
अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश ...
सांगली शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले. ...