लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रासलेल्या सांगलीकरांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला आहे. सांगलीकडे येणाºया महामार्गासोबतच महापालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. पालिकेने तर वर्षभरापासून चांगल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर् ...
मोलमजुरी करणारी कानडी कुटुंबे सणासुदीसाठी गावी गेली होती. दिवाळीची सुटी संपवून पुन्हा पोटासाठी परतणा-या या कुटुंबांसाठी दिवाळीची पहाट मरणाच्या वाटेवर नेणारी ठरली... ...
मिरज - ढाब्यावरील उकळत्या रश्श्यात पडल्याने शेडशाळ येथील प्रवीण रमेश कुंभार (वय ४) या बालकाचा भाजून मृत्यू झाला. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे वडिलांच्या ढाब्यात खेळताना उकळत्या रश्श्याच्या पातेल्यात पडून ६५ टक्के भाजल्याने प्रवीण यास मिरज शासकीय रुग्णालया ...
तासगाव (जि. सांगली) : फरशांनी भरलेला ट्रक मणेराजुरी येथे उलटून त्यातून प्रवास करणारे १० मजूर जागीच मरण पावले, तर २२ जण जखमी झाले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. हे सारे जण फरशांच्या खाली दबले गेले. कर्नाटकमधील विजापूर, गुलबर्गा परिसरातील ते रहिवासी आहे ...
विश्रामबाग येथे सह्याद्रीनगमध्ये खोजा कॉलनीत राहणाऱ्या सरफराज युसूफ इराणी (वय २६) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी फिरोज इराणी व त्याच्या मुलाचे नाव निष्पन्न झाले आहे. ...
एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात ...