मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील ...
मिरजेत सुंदरनगर येथे अभिजित विजय पाटील (वय ३०) या औषध दुकानदाराने झोपेच्या गोळ्या प्राशन करून आत्महत्या केली. दोनच महिन्यांपूर्वी अभिजित यांची पत्नी कल्याणी पाटील यांनीसुध्दा गळफास लावून आत्महत्या केली होती. ...
नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. येत्या ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने कॉंग्रेस यादिवशी जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाच्या कृतीचा निषेध करेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवार ...
सांगली येथील मुख्य बस स्थानकावर सांगलीहून इचलकरंजीला जाण्यासाठी अमिना बाबालाल मुल्ला (वय ३७, रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) ही महिला बसमध्ये चढत असताना, त्यांचे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. घटनेची ...
विश्रामबाग पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि चांगलाच चोप दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले होते. पण दंड न भरताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रिक्षासह त् ...
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे तत्व मांडतानाच बळीराजाचे महत्त्व, त्याच्यासमोरील समस्या आणि अंध:कारमय भविष्य अशा सर्व गोष्टींना स्पर्श करणारा एक लघुपट सांगलीच्या कलाकारांनी नुकताच साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी हजारो रुपये ख ...
सांगली : विचारवंतांच्या हत्याप्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सोमवारी पुरोगामी संघटनांनी सांगलीत मशाल फेरी काढली.पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते. ...
ताकारी (ता. वाळवा) येथील महिलेवर आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बलात्कारासंदर्भातील केस मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. सुनील शामराव लोखंडे (रा. ताकारी) यांनी पोलिस ...
महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हेगारी कारवायांनी दहशत प्रस्थापित केलेल्या बहुचर्चित विजापूर जिल्ह्यातील चडचण टोळीचा गुंड धर्मराज मल्लिकार्जुन चडचण (वय ३४) हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ...