सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
ऊसाला ३४०० रुपयांची पहिली उचल मिळालीच पाहिजे, या मागणीवरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ( 2 नोव्हेंबर ) गळीत हंगामाच्या प्रारंभादिवशीच राजारामबापू कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणा-या ४० बैलगाड्यांच्या चाकातील हवा ...
महापालिकेचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरच विशेष प्रेम असल्याने सांगलीच्या शहर सुधार समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न लावून अनोखे आंदोलन केले. ...
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अडथळा आणून पथकाला दमदाटी केल्याप्रकरणी स्वाभिमानी विकास आघाडीच्या एका नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. तर नगरसेविका पतीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. ...
विटा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रात्री काँग्रेसमधील विटा शहरातील व तालुक्यातील गटबाजी अनुभवली. पालिकेत पृथ्वीराजबाबा, माजी आ. सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास खलबते ...
अशोक पाटील।इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा असूनही सत्ताधारी विकास आघाडी चे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचे सभापती आणि नगरसेवक हतबल झाले आहेत. त्यामुळे पालिकेशी सुतराम संबंध नसलेलेही राष्ट्रवादीला भीती ...
बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सागर सुरेश कराळे (वय ३८, रा. शिवाजी मंडईजवळ, सांगली) याचा लाथाबुक्क्या व चप्पलने मारहाण करुन खून करण्यात आला. आनंद चित्रपटगृहासमोर गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालक अमजद मुजा ...
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला बुधवारी मारुती चौकात पुन्हा ब्रेक लागला. झाशी चौकापासून ते मारुती चौकापर्यंत ही मोहीम सुरळीतपणे पार पडली. पण मारुती चौकात विरोधी पक्षातील नगरसेवक व एका नगरसेविका पतीने विरोधी भूमिका घेत ...
राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीला समृद्धीचा मंत्र देणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास राजकीय कोरडेपणाचा अनुभव घेत औपचारिकतेच्या वाटेवरून सुरू आहे. कार्यक्रमांचा दुष्काळ सोसत येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष सं ...