भाजप सरकार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम यंत्र) घोटाळा करून सत्ता काबीज करण्याचा डाव आखत आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरेल. लवकरच ईव्हीएम यंत्राविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पार्टीच्यावतीने द ...
भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा ...
सांगली : कोल्हापूरप्रमाणेच सांगलीतही एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊस दराचा तोडगा , रविवारी सायंकाळी जिल्हा बँकेत पार पडलेल्या बैठकीत निघाला. सरासरी १२.५ टक्के उसाचा उतारा गृहीत धरला, तर जिल्ह्यातील कारखान्यांकडून २९00 ते ३२00 रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, अस ...
सांगली : आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे. आजच्या अभिनेत्यांनी विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर त्यांना आयुष्यात यश मिळेल. हा पुरस्कार व ...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध ८ नोव्हेंबरला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याचदिवशी कॉंग्रेसला शह देण्यासाठी ...