दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : शेतकºयांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने बहुतांश योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही ठकसेनांकडून आमिषे दाखवून राजरोस फसवणूक करण्याचे कारनामे सुरूच आहेत. तासगाव तालुक्यात अनु ...
सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह पोलिसांनी लवकरात लवकर कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करून, त्याचा मृत्यू झालेल्या ठिकाणी पोलिस ठाण्यातच आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा इशारा कोथळे याच्या क ...
सांगली : पोलिसांनी अनिकेत कोथळे याच्या केलेल्या खून प्रकरणाचा गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत जोरदार निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाºयांची तातडीने बदली करून, पोलिस उपअधीक्षक दीपाली काळेंसह शहर पोलिस ठाण्यातील सर्वच कर्मचाºयांची खातेनिहाय ...
नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पेकाटच मोडले आहे. तरीही काहीजण नोटाबंदीचे समर्थन करीत आहेत. ते भाजपचे हस्तक असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. ...
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आ ...
जत : जत नगरपालिकेसाठी येत्या १३ डिसेंबरला मतदान होणार असून, १४ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्याचवेळी आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय नेतेमंडळी सतर्क झा ...
वनीकरणासाठी घेतलेल्या पण त्या जागेवर फार्म हाऊस असलेल्या कुपवाड एमआयडीसीतील एका माजी मंत्र्याशी संबंधित ज्ञानसंकल्प संस्थेच्या अडीच एकर भूखंडाचा ताबा परत घेण्याबाबतची नोटीस औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकु ...
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६) व अमोल सुनील भंडारे (वय २३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोन संशयित आरोपींनी सांगली शहर पोलिस ठाण्यातून पल ...