भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने ४० ते ४५ वर्षीय अनोळखी महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. शंभरफुटी रस्त्यावर पाकीजा मस्मिदसमोर सोमवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर ...
सांगली : महापालिकेत विकास कामांसाठी निधीची कमतरता निर्माण झाल्याने आयुक्तांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांचे आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत. यामुळे आता दोन लाखांपर्यंतची कामेही आयुक्तांच्या परवानगीशिवाय मंजूर करता येणार नाहीत.महापालिकेत गेल्या अनेक महिन ...
संख : दरीबडची (ता. जत) येथे २०१६ मध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले होते. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ असे आमिष दाखवून तीन हजार तिकिटे खपविण्यात आली होती. ग्राहकांना बंपर बक्षिसे तर दिलीच नाहीत. तसेच सोडतीनंतर फॅन, फिल्टर, इस्त्री, मिक्सर, रोटीमेकर, थर्मास ...
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी, उत्पन्नाचा, जातीचा, नॉन-क्रिमिलेयर आदी दाखल्यांसाठी तिन्ही शहरातील सेतू कार्यालयाबाहेर एजंटांनी बस्तान ...
भरधाव डम्परने जोराची धडक दिल्याने जेजूरी (जि. पुणे) येथील एकाच कुटूंबातील तीन ठार, तर तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीमध्ये माय-लेकचा समावेश आहे. माहूली (ता, खानापूर) येथे सोमवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. ...
सुरुल (ता. वाळवा) येथे वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. ...
सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणासह प्रलंबित मागण्यांवर येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. तसेचमागण्यांसाठी जुलै महिन्यापासून पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.सांगली ...
अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पूरपट्टा, ओतांमधील अतिक्रमणांचे परिणाम दोनवेळच्या महापुराने दाखवून दिल्यानंतरही प्रशासकीय कुंभकर्ण जागा होण्यास तयार नाही. आपत्ती निमंत्रणाचा मोठा कार्यक्रम सांगलीमध्ये सुरू झाला असून, शेकडो अतिक्रमणांचे बस् ...
विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई ...