राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ...
सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक मदन पाटील यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरील जप्तीची कारवाई रद्द ...
आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका गार्डन द्या, आम्ही कोठे खेळायचे? असे म्हणत शामरावनगरमधील शाळकरी मुलांनी सांगली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. या परिसरात दोन कोटी रुपये खर्चाचे उद्यान मंजूर होते. पण हा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याच्या निषेधार ...
इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभ ...
सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत खून झाल्याची माहिती असूनही, ती वरिष्ठ अधिकाºयांपासून लपवून ठेवल्याप्रकरणी निलंबित सात पोलिसही चौकशीच्या फेºयात अडकले आहेत. सीआयडीकडून त्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. अनिकेत कोथळेने चाकूच्या धाकाने लुबा ...
सांगली : अनिकेत कोथळे च्या खूनप्रकरणी मंगळवारी सांगलीत आंदोलनांचा भडका उडाला. वेगवेगळ््या संघटनांनी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने, कँडल मार्च काढून पोलिसांच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह २ ...
सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी येथे दिली. ...