मिरज : दुर्मिळ म्हांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाºया दोघांना मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. ...
सांगली : पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेतील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध सोमवार, दि. ५ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ‘सीआयडी’ची लगबग सुरू आहे. त्यांना मदतीसाठी कोल्हापूर सीआयडीचे पथक सांगल ...
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...
सांगली : साखरेचे दर उतरल्यामुळे साखर कारखान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. साखर उद्योगाला वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने साखरेचा बफर स्टॉक ...
संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली. प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धन ...