रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. लूटमारीच्या दुस-या एका गुन्ह्यात या तिघांना अटक केल्यानंतर शुक्रवारी पहाटे खुनाची ही घटना उघडकीस ...
सांगली : रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. ...
अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
मुंबई/सांगली : पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानंतर वादाच्या भोव-यात सापडलेले सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व शहर उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची गुरुवारी उचलबांगडी करण्यात आली. ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ग्रामसेवकांची वादग्रस्त कार्यपध्दती आणि रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांबाबत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
सांगली : गुन्हेगार रस्त्यावरचे असोत अथवा वर्दीतले, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिला. ...
सांगली : सुधार समितीने रस्ते व नागरी समस्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचा पोलखोल सुरु केल्याने महापौरांचा तोल ढासळला आहे. तुम्ही भ्रष्टाचार करणे थांबवा, आम्ही स्टंटबाजी थांबवतो, ...
सांगली : प्रभागातील विकास कामांच्या फायली महिनोन् महिने अधिकाºयांच्या टेबलावर धूळ खात पडलेल्या असतात. पारदर्शी कारभाराच्या नावाखाली कामांची अडवणूक होत असतानाच, ...
इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सज्ञान प्रेमीयुगुलाने पलायन केल्यानंतर, त्यातील युवतीस पळवून नेल्याचा राग मनात धरुन युवतीच्या मामाने यातील मुलाच्या आईचे अपहरण करुन तिला काळमवाडी येथील सुळकीच्या डोंगरावर ...