कडेगाव : शिरगाव (ता. कडेगाव) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन करण्यासाठी आलेल्या देवानंद दगडू कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव) यांना मागासवर्गीय असल्याने प्रवेश नाकारण्यात आल्याच्या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घ ...
विटा : ‘मी लाभार्र्थी’च्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे. जनतेने मते व सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी दिलेले चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यासाठी शासन त्यांना १६ कोटी रुपये देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वाळवा येथे केली. ...
सांगली : हुतात्मा संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त शनिवारी वाळवा येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य खासदार संजयकाका पाटील यांनी केले. एक खासदार दुरावले असले तरी, ...
मिरज : सत्तेत राहून मित्र पक्षावर टीका करणारे पाहिले नाहीत, असे म्हणणाºया शरद पवारांनी स्वपक्षातील वसंतदादांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपद मिळविले होते. स्वपक्षीयांना धोका देणाºया पवारांनी शिवसेनेला सल्ले देऊ नयेत, ...
सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. ...
''देशाच्या स्वातंत्र्याचे बीजारोपण झालेल्या क्रांतीवीरांच्या भूमीला माझा प्रणाम आहे. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या भूमीत येऊन, त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे'', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...