शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये सांगली महापालिका महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर, तर देशात १५ व्या क्रमांकावर आहे. स्वच्छताअॅप स्पर्धेत महापालिकेने सातत्य राखल्यास किमान २० कोटींचे अनुदान मिळणार आहे. स्वच्छतेत लोकसहभाग वाढ ...
पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच् ...
एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारीरोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल ...
माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रेचे नेतृत्व करून भाजपला टार्गेट केले आहे. राज्य पातळीवर विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून त्यांची छाप पडली आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र ...
अनेक विदेशी कंपन्यांसोबत अनेकप्रकारचे करार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश आता विदेशी भांडवलदारांच्या हाती सोपविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भारतातील सामान्य माणसाचे आर्थिक शोषण यापुढील काळात गतीने वाढणार आहे, अशी भीती माकपचे सरचि ...
मच्छिंद्र ऐनापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळूर : जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारक्षेत्र असलेल्या जत तालुक्याच्या विभाजनाची मागणी चाळीस वर्षांहून अधिक काळची आहे. यापूर्वी द ...
सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाववाला ते मिरजेतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून येणाºया हाफिज धत्तुरे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. आपल्यातील साधेपणाने त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांची मने जिंकली. सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच ज ...
सांगली : सोने-चांदी, हिरे-मोती यापेक्षाही हृदयात धडधडणाºया खºया प्रेमाची किंमत कितीतरी पटीने अधिक व अनमोल मानली जाते, मात्र हेच अनमोल प्रेम व्यक्त करण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टींचा मुलामा आता लावला जात आहे. सांगली त २४ कॅरेट सोन्याच्या पाण् ...
आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून १ लाख ८८ हजार ४४१ रुपयांचा अपहार करणाऱ्या भालचंद्र अशोक कदम (वय ३०, रा. खणभाग, सांगली) याला आटपाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...