महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार आसिफ बावा यांनी मुंबई उच्च न्यायालयात ...
दूध आंदोलनास पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी शिराळा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. बुधवारी शिराळा तालुक्यात खा. शेट्टी यांनी दौरा केला ...
महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज वैध की अवैधची लागलेली चिंता, विरोधकांच्या आक्षेपानंतर उमेदवारांची उडालेली धावपळ, बाजू मांडण्यासाठी वकिलांनी घेतलेली धाव आणि कोणीच आक्षेप न ...
शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे ...
माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची ...
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी ‘बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपाधी दिली होती. शिंदगी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आ ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे घोडे गंगेत न्हाले असले तरी, मिरजेतील प्रभाग ५ व सांगलीवाडी या दोन प्रभागातील ५ जागांवर आता दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार ...
वाळवा तालुक्यातील शेतकºयांनी ३० वर्षे जयंत पाटील यांना आमदार म्हणून निवडून दिले, पण त्यांच्याकडूनच शेतकºयांना न्याय मिळत नाही. एफआरपीची १०० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. ...
वसंतदादा कारखान्याच्या भाडेकरारानंतर झालेल्या ३० कोटीच्या व्यवहाराबद्दल आता संचालकांमध्येच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की व्यवहाराचे पाऊल, याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. ...