लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
परदेशी पाहुण्यांच्या हस्ते ‘बाहुबली’ अभिषेक - Marathi News | Abhusek 'Bahubali' at the hands of foreign guests | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परदेशी पाहुण्यांच्या हस्ते ‘बाहुबली’ अभिषेक

सांगली : श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात बुधवारी ४५० परदेशी पाहुण्यांनी जलाभिषेकात सहभाग घेतला. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुण्यासह महाराष्ट्रातील जैन समाजासाठी २३ रोजी विशेष अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी एक हजारहू ...

अंध मुलांना ब्रेल लिपीतून शिवरायांचे दर्शन : शिक्षिकेने केले ब्रेलमधील पुस्तक - Marathi News | Brahman's vision of Shiva's vision of blind children: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंध मुलांना ब्रेल लिपीतून शिवरायांचे दर्शन : शिक्षिकेने केले ब्रेलमधील पुस्तक

सांगली : शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे अद्भूत दुर्गवैभव या सर्व गोष्टींच्या अभ्यासाची चव अंध विद्यार्थ्यांनाही चाखता यावी, या दृष्टीने मिरजेतील सुशीलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क बे्रल लिपीतील पुस्तक साकारले. इतकेच नव्हे, तर अंध विद्यार्थी आता ...

सांगली महापालिकेत आरक्षण भक्षणाचा नाट्यप्रयोग - Marathi News | The play of the reservation of vegetables in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत आरक्षण भक्षणाचा नाट्यप्रयोग

अविनाश कोळी ।सांगली : लोकहितापेक्षा स्वहिताची पोळी भाजण्यासाठी महापालिकेतील अनेक सदस्यांनी आरक्षण भक्षणाचा नवा नाट्यप्रयोग जन्माला आणला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळाचे नाट्य घडवून भोंगळ कारभाराचे पुन्हा एकदा दर्शन घडविले. बगीचे, क्रीडांगणे, ...

शिक्षिकेने तयार केले ब्रेलमधील पुस्तक, कौतुकास्पद उपक्रम - Marathi News | A book by Braille book, prepared by the teacher, a commendable venture | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षिकेने तयार केले ब्रेलमधील पुस्तक, कौतुकास्पद उपक्रम

शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे अद्भुत दुर्गवैभव या सर्व गोष्टींच्या अभ्यासाची चव अंध विद्यार्थ्यांनाही चाखता यावी, या दृष्टीने मिरजेतील सुशिलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क ब्रेल लिपीतील पुस्तक साकारले. ...

१५ लाख भाविकांनी घेतले बाहुबलींचे दर्शन : श्रवणबेळगोळमध्ये गर्दीचा ओघ कायम - Marathi News | 1.5 lakh devotees took bath in Darbari: Shravanabelagal kept crowded | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :१५ लाख भाविकांनी घेतले बाहुबलींचे दर्शन : श्रवणबेळगोळमध्ये गर्दीचा ओघ कायम

शीतल पाटीलश्रवणबेळगोळ : येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. मुख्य मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवा ...

रुंदीकरणामुळे ‘वाण्याच्या झाडी’ची ओळख पुसली ! सातारा-पंढरपूर मार्ग - Marathi News | Due to the widening of the 'Waste Budhi' was eroded! Satara-Pandharpur route | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुंदीकरणामुळे ‘वाण्याच्या झाडी’ची ओळख पुसली ! सातारा-पंढरपूर मार्ग

पळशी : दूरच्या प्रवासाने थकल्याभागल्या प्रवाशांना सावली देणारी प्रसिद्ध अशी शेकडो वर्षांपूर्वीची पळशी, ता. माण येथील वाण्याची झाडी महामार्गाच्या रुंदीकरणात तोडल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...

सभा गुंडाळली : सांगली कॉंग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांत तू-तू, मैं-मैं - Marathi News | Gundalali meeting: Sangli Congress-NCP members, Tu-Tu, me-I | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सभा गुंडाळली : सांगली कॉंग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांत तू-तू, मैं-मैं

सांगली : आरक्षण उठविण्याचा बाजार गेल्या काही दिवसांपासून मांडला गेल्याने याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सभेत उमटले. सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी सदस्य यांच्यात वादावादी झाल्यानंतर ...

तिहेरी तलाकविरुद्ध मुस्लिम महिलांचा एल्गार : सांगलीत मोर्चा, विधेयक मागे घेण्याची मागणी - Marathi News | Muslim Women's Issue Against Tiger Divorce: Sangliit Morcha, demanding withdrawal of bill | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तिहेरी तलाकविरुद्ध मुस्लिम महिलांचा एल्गार : सांगलीत मोर्चा, विधेयक मागे घेण्याची मागणी

सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. ...

सांगली- आरक्षणांच्या बाजारामुळे महासभेत गोंधळ, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये झाला वाद - Marathi News | Sangli - due to the market of reservation, there is a clash between the members of Congress-NCP in Gondhal, Mahasabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली- आरक्षणांच्या बाजारामुळे महासभेत गोंधळ, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये झाला वाद

आरक्षण उठविण्याचा बाजार गेल्या काही दिवसांपासून मांडला गेल्याने याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सभेत उमटले. ...