अविनाश कोळी ।सांगली : मिरज आणि सांगलीच्या संस्थानिकांनी सुरू केलेल्या स्टॅम्प हाफिस (आॅफिस) पासून सुरू झालेल्या मुद्रणकलेच्या रंजक इतिहासाने द्विशतकी उंबरठा ओलांडून आपल्या कक्षा रुंदावत त्यात अनेकांना सामावून घेतले. लाकडी ठोकळा, शिळा, लेटर प्रेस असे ...
सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील य ...
देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले. ...
मांगले (ता. शिराळा) येथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पास बुक आणि संगणक जप्त करुन कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
सांगली : येथील एका महिलेवर बलात्कार व तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस दलातील निलंबित पोलीस शिपाई आकाश दबडे, महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी याच्यासह आठजणांविरुद्ध ...
सांगली : बाल्कनीत बसून स्वयंपाक खोलीच्या दरवाजाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न करणाºया चोरट्याला कुटुंबाचे प्रसंगावधान व विश्रामबाग पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने पकडण्यात यश आले. ...
सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत गुरुवारी केंद्रीय समितीने स्वच्छता, घनकचरा, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेसह महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे ...
मिरज : महापालिकाक्षेत्रातील रस्ते कामात गैरव्यवहार झाला असून, सुमारे २४ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या ३५ रस्त्यांची कºहाड अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत गुणवत्ता व दर्जा तपासणी होणार आहे. एका सत्ताधारी आमदाराचा स्वीयसहायक महापालिका क्षेत्रातील रस् ...
सांगली : पंधरा वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे होत्या. मॅनेजर असलेल्या मतदारांनाही चाव्या दिलेल्या नाहीत. तिजोरीवर दरोडा टाकून जनतेची स्वप्न लुटली, ...
सांगली : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी नुकतेच सांगलीतील विद्युत खांब व अन्य ठिकाणचे झेंडे, फलक व जळमटे काढून स्वच्छता मोहिमेअंतर्गत काम केले. ...