उमेदवारी अर्ज माघारीसाठी शेवटपर्यंत रंगलेले नाट्य, इच्छुकांवर नेत्यांनी टाकलेला दबाव यामुळे, तसेच वरिष्ठ पातळीवरून फोना-फोनीमुळे अडीचशे अपक्षांनी माघार घेतली. तरीही पाच प्रभागातील काही गटात पंचरंगी, तर १५ प्रभागात बहुरंगी लढती ...
‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. ...
सांगली : महाराष्टÑातील सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून, टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी १२०३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस बुधवारी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. २०१९ पर्यंत या निधीअंतर्गत कामे पू ...
सांगली : सांगली येथे महापालिकेच्या निवडणुकीचा ज्वर वाढला असतानाच मिरजेत अनेक दुकाने, संस्थांनी राजकारणावर न बोलण्याविषयीच्या सूचनांचा फलक झळकविला आहे. एकीकडे राजकीय चर्चेचा पूर, तर दुसरीकडे चर्चेची अॅलर्जी असे चित्र दिसून येत आहे. राजकारणाविषयी अनेक ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे. ...
सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठे ...